गांव तेथे शाखा !आणि घर तेथे शिवसैनिक ! एक उपक्रम शिवसेनेचा !

0
445

गांव तेथे शाखा !आणि घर तेथे शिवसैनिक ! एक उपक्रम शिवसेनेचा !

☀️☀️🟣🌀चंद्रपूर 🛑किरण घाटे🛑🟣🟢

महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा आणि घर तिथ शिवसैनिक या धोरणेतुन दि. १३डिसेंबरला भिवापूर वार्ड छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे तसेच महानगर प्रमुख प्रमोद भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले .🟪🟩☀️🟣कार्यक्रमाला राहुल विरसूटकर,श्रीकांत भाऊ, प्रकाश भाऊ चंदनखेडे,विक्रांत सहारे,अक्षय अंबिरवार युवासेना शहर प्रमुख, स्वप्नील काशीकर, वसीम शेख,गणेश रासपायले, शोभाताई वाघमारे, रोहिणीताई चौबे,तसेच नव नियुक्त पदाधिकारी विभाग प्रमुख बंडू जंगडे, शाखा प्रमुख अक्षय मोहुर्ले, उपशाखा प्रमुख गोपाल यादव, महासचिव इकबाल शेख, सचिव महेश ईशपते, सचिव आदेश भोसले, बूथ प्रमुख कल्याण वलादे, महिला सचिव दर्शना रामटेके, राहुल पडघाणे, ऋषिकेश दुडूरे आदि शिव सैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here