निःशुल्क भव्य रोजगार मेळावा

0
493

निःशुल्क भव्य रोजगार मेळावा

 

 

ऍड. सुनीता ताई पाटिल महिला अध्यक्ष, आम आदमी पार्टी चंद्रपुर आयोजीत डॉ. जास्मिन मनोहर पाटिल ( मुलगी ) यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधुन वाढती बेरोजगारी लक्षात घेता रोजगार मेळावा दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. बेरोजगार युवा, युवतींना रोजगार मिळावा हा उद्देश्य घेऊन असा जन्मदिवस साजरा करण्याचे सुनीता ताई ने ठरवले.

10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय टी आय, इंजिनिअर उमेदवार यांना संधी मिळणार आहे. तरी सर्व बेरोजगार युवा युवतीनी या मेळावा चा लाभ घ्यावा. आम आदमी पार्टी चंद्रपुर कार्यालय, नेहरू कॉलेज समोर, घुटकाळा वार्ड, चंद्रपुर येथे आयोजित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here