तेजस्विनी महिला गौरव तथा स्वातंत्रवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्काराने शोभाताई फडणवीस सन्मानित

0
485

तेजस्विनी महिला गौरव तथा स्वातंत्रवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्काराने शोभाताई फडणवीस सन्मानित

 

 

गोंडपीपरी – स्वातंत्रवीर सावरकर स्मारक समिती नागपूर तर्फे अर्पण सभागृहात आज दि.२८ शनिवारी तेजस्विनी महिला गौरव तथा स्वातंत्रवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्काराने माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी डॉ सदानंद धोते,डॉ साधना धोते, सर्वोच न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर,विध्यापिठ शिक्षण मंचचे डॉ कल्पना पांडे,माजी जी प चंद्रपूर उपाध्यक्ष संदिप करपे,स्वा सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे मुख्य आयोजक शिरीष दामले,मिलिंद कानडे,अजय कुलकर्णी यांच्यासह हजारो सावरकर प्रेमींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here