ईडीच्या मुख्यालया समोर काँग्रेस नेत्यांना अटक

0
508

ईडीच्या मुख्यालया समोर काँग्रेस नेत्यांना अटक

सेवादल महिला जिलाध्यक्ष स्वाती त्रिवेदी यांना ही अटक

 

 

चंद्रपुर : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांच्या विरोधात कट कारस्थान रचत केंद्रातील मोदी शासनाने सख्त वसुली संचालनालय (ईडी) तर्फे नोटीस पाठविण्यात आली.

आज राहुल गांधी यांना चौकशी साठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले या निषेधार्थ संतप्त काँग्रेस नेत्या तर्फे नागपूर येथील ईडी कार्यलयाला घेराव घालण्यात आला यावेळी पोलीसाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याप्रसंगी पोलिसांनी बहुजन विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार अभीजित वंजारी, आमदार राजू पारवे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, सेवादल महिला जिलाध्यक्ष स्वाति त्रिवेदी, घुग्घूस काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून गिट्टी खदान येथील पोलिस मुख्यालयात नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here