भाजयुमो यवतमाळ जिल्हा तर्फे आर्णी येथे भव्य विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन

0
492

भाजयुमो यवतमाळ जिल्हा तर्फे आर्णी येथे भव्य विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन

देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने देशाच्या विकास कार्याचे 8 वर्षाच्या पूर्तिबाबत

 

 

भाजयुमो आर्णी तर्फे दि.12/6/2022 रविवारला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. आर्णी तालुक्यातील पदाधिकारी व् कार्यकर्ते आपल्या मोटरसायकलसह मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

या प्रसंगी मा.आ.डॉ.संजयजी कुटे(भाजपा प्रदेश उपाध्यक्ष) उदघाटक-मा.खा.हंसराजजी अहीर(माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री) मा.नितिनजी भूतडा(जिल्हाध्यक्ष भाजपा) मा.आ.डॉ.संदीपजी धुर्वे, प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो विवेक बोढे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मा आकाशजी धुरट,मा.उद्धवजी येरमे,मा.राजेन्द्रजी डांगे,मा.दत्ताजी रहाणे,मा.रविंद्रजी बेलुरकर, मा. सुनीलजी समदुरकर, प्रकाशजी राठोड, मा. भिकमचंदजी लोयार, रविंद्र राठोड भाजपा तालुकाध्यक्ष व समस्त भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व भाजयुमो कार्यकर्ते आर्णी तालुका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here