लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस येथे जागतिक रक्तदाता दिवसनिमित्त रक्तदान शिबीर

0
425

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस येथे जागतिक रक्तदाता दिवसनिमित्त रक्तदान शिबीर

 

दि.१४ जुन मंगळवार रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीत ‘जागतिक रक्तदाता दिवस’ निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असुन देशसेवा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कंपनीच्या व्यवस्थापक कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here