वंचित बहुजन आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती साजरी

0
618

वंचित बहुजन आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती साजरी

 

राजुरा : राजुरा शहरातील विश्राम गृह जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्याची वंचित बहुजन आघाडी राजुरा तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा सचिव रमेश लिंगमपल्लीवार, जिल्हा आय.टी.सेल राऊत, डॉ.तोहोगावकर तालुका अध्यक्ष गोंडपीपरी, सुशील मडावी तालुका अध्यक्ष राजुरा, सदानंद मडावी तालुका महासचिव राजुरा, महेंद्र ठाकूर, जुलमे, रायपुरे, मावलीकर, रामटेके, पडवेकर, वडस्कर तसेच शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here