गडचिराेलीच्या शितल काेसेला मिळाला बेस्ट मेकअप तथा हेअर आर्टीस्ट पुरस्कार, अनेकांनी केले तिचे अभिनंदन

0
680

गडचिराेलीच्या शितल काेसेला मिळाला बेस्ट मेकअप तथा हेअर आर्टीस्ट पुरस्कार, अनेकांनी केले तिचे अभिनंदन

मुंबई, किरण घाटे – ब्युँटी क्लब असाेशिएशन आँफ इंडिया तथा निरंकार एझिबेशन यांचे वतीने नुकतीच सुरत (नवसारी )येथे एशियन “एक्सीलेंट अवार्ड “ही स्पर्धा पार पडली .या स्पर्धेत राज्यातील विविध भागातील एकंदर १२३स्पर्धकांनी भाग घेतला हाेता .सदरहु स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं गडचिराेलीच्या शितलं प्रफुल काेसे यांना बेस्ट मेकअँप आर्टीस्ट तथा हेअर आर्टीस्ट या अवार्डने सन्मानित करण्यांत आले .या वेळी बाँलिवूडच्या सुप्रसिध्द अभिनेत्री उर्वशी राऊतेला यांनी शितल यांचे कलेचे मुक्त कंठाने काैतुक केले. या पुर्वि सुध्दा शितल काेसे यांनी अनेक पुरस्कार प्राप्त करुन स्वता साेबत आपल्या गावाचे नाव राेशन केले हाेते .हे येथे विशेष उल्लेखनिय आहे .दरम्यान त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या वैदर्भिय जेष्ठ लेखिका मेघा धाेटे , सहजं सुचलंच्या मार्गदर्शिका मायाताई काेसरे , संयाेजिका अल्का सदावर्ते , सुविधा बांबाेडे , सराेज हिवरे , मंथना नन्नावरे ,ज्याेती मेहरकुरे , श्रुति कांबळे ,कविता चाफले ,प्रतिभा चट्टे , सविता भाेयर , प्रभा अगडे , मनीषा मडावी , नयना झाडे , रसिका ढाेणे , पायल आमटे , वंदना हातगांवकर , संजिवनी धांडे , विजया भांगे , विजया तत्वादी , सुविधा चांदेकर, भाग्यश्री हांडे, सायली टाेपकर आदींनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here