मद्यवीक्रेत्याकडुन महीलांना शीवीगाळ, देशी विक्रेते झाले सैराट
विकास खोब्रागडे । चिमुर

तालुक्यातील उसेगांव येथील अवैधपणे देशी दारू वीकत असलेले मद्यवीक्रेत्याकडुन २८ ऑक्टोबंरला बुधवारला महीलांना शीवीगाळ केली आहे. याप्रकरणी पोलीस वीभागांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
अनेक दीवसापासुन उसेगांव मध्ये अवैधपणे देशी दारुची वीक्री सुरू आहे .अजुन येथे अवैध देशी दारू वीक्रेते सामाजीक वातावरण गावातील बीघडवत आहेत. या अवैद्य धंद्याला आळा घालण्यासाणी महीला पुढे सरसावल्या आहेत. गावातील महीलांनी वीजयादशमीच्या दीवसी अवैध्य देशी दारू वीक्रेत्याला आळा घालण्यासाठी सांगीतले होते. पण अजुनही त्याची अवैध देशी दारू वीक्री जोरात चालु आहे ₹. या देशी दारू वीक्रीमुळे अनेकांची कुटुंबे उद्वस्त झालेली आहेत. या अवैध देशी दारू वीक्रेत्यांना राजकीय अभय सुध्दा मीळत असल्याचे दीसत आहे.
सतत तीन दीवसापासुन अवैध देशी दारू वीक्रेता दारू पीउन महीलांना जीवे मारण्याची धमकी व अश्लील शीवीगाळ करीत होता. याची तक्रार महीलांनी २८/९/२०२० चीमुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. याची दखल चीमुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे साहेब यांनी घेउन रूपचंद हरीचंद्र कुमले या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास नेरी पोलीस चौकीचे हवालदार रोशन तामशेटवार यांच्या कडे आहे. या अवैध देशी दारू वीक्रेत्यावर कडक कार्यवाही करण्याचा शब्द पोलीस प्रशासनाकडुन महीलांना दीला आहे.