रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

0
662

रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

 

कोठारी, राज जुनघरे

सहत्र दिशा विलगणीत झाल्या असल्या तरी प्रपंचाचा स्वहस्ते मनस्वी सांभाळ करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कष्ट सासून स्वयंम परीश्रमाने समाज हितासाठी साथ दिली त्या मातेस त्रिवार अभिवादन करण्यासाठी अनुयायी एकत्र येऊन कोठारी या ठीकाणी सहभागी झाले होते.
कोठारी येथे रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती उपसभापती सोमेश्वर पदमगिरीवार, डॉ. कलपल्लिवार, सिद्धार्थ शंभरकर, उपसरपंच सावित्रीबाई, राजकुमार परेकर, बाबुराव खोब्रागडे, मोरेश्वर तोडे, मिना तोडे, विमल खोब्रागडे, साईनाथ आदे, सुनील फरकडे, अभय फुटले, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रमाबाई आंबेडकर यांची महता आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर या कोटी जीवांना घडवणारी आई म्हणून आज समाज बघतो. उपस्थित मार्गदर्शकांनी अभ्यासात्मक मार्ग दर्शन केले. माता रमाई या कोटी जनाच्या माता ठरलेल्या माईस कोठारी करांनी अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here