जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर

0
395

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर

केंद्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली कडून देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार प्रशांत ताजने यांना

आवाळपुर : विश्व जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त देण्यात येणारा ‘समाजभूषण पुरस्कार’ यावेळेस प्रशांत लटारी ताजने यांना जाहीर झाला असून. नुकताच त्यांना नागपूर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली चे विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त प्रशांत ताजने यांनी केंद्रीय मानवाधिकार संघटन कोरपना तालुका अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सचिव पदावर उत्तम कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here