अनाथालयात शालेय साहित्य वाटून साजरा केला वाढदिवस समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम

0
401

अनाथालयात शालेय साहित्य वाटून साजरा केला वाढदिवस समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम

 

चंद्रपूर : भटाळी गावातील सामाजिक कार्यकर्ते आरोग्य मित्र व रक्तदूत असे परिसरात नावाजलेले सचिन उपरे यांनी
दि. 12/12/2021 कोणताही अवाजवी खर्च न करता नेहमी प्रमाणे आपला वाढदिवस कोणता नाही कोणत्या प्रकारचे विशेष आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. सतत आरोग्य शिबीर तसेच ब्लड कॅम्प गावा-गावात लावून लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे तसेच लोकांना मदत करणे हे सर्व कार्य सतत चालू असतात, पण या वर्षी अनाथालयात जाऊन शालेय जीवनात आवश्यक बुक व पेनी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनाथालयातील सर्व मुले अनाथालयच्या संचालिका अल्काताई उपस्थित होत्या. यात विशेष सहकार्य अतुल येरगुडे ,प्रवीण उपरे ,आशिष उपरे ,विकास पेंद्राम, सोनू आगाशे, गौरव तेलंग निखिल सातपुते यांचे लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here