मंदाताई पडवेकर यांनी वृक्षारोपण करून शिक्षक दिन केला साजरा

0
307

मंदाताई पडवेकर यांनी वृक्षारोपण करून शिक्षक दिन केला साजरा

राजू झाडे

चंद्रपूर स्थित समाजसेविका, साहित्यकार, वृक्षमित्र ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मंदाताई पडवेकर यांनी ५ सप्टेबर २०२० रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधत महापुरुष म.जोतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. तसेच विविध फळां, फुलांची वृक्ष लागवड करुन निसर्गाला दिले योगदान, सोबत गोर-गरीब मुलांना बीस्कुट पॉकेटचे वितरण करून केला साजरा शिक्षक दिन.
त्यावेळी ग्रीन फाऊंडेशन चर्या सचिव सौ.प्रिती रामटेके तसेच सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here