कवठी येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

0
444

कवठी येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

भद्रावती/प्रतिनिधी (२० नोव्हें.) : श्री सत्य साई बाबा यांच्या ९६ व्या जन्मोत्सव निमित्त श्री सत्यसाई समिती तर्फे तालुक्यातील कवठी येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
आज कवठी ला रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सत्यसाई समिती चंद्रपूर जिलाध्यक्ष चंद्रशेखर मुनगंटीवार, मंगळगिरीवर, दूरुगवरजी, मत्ते, कडूकर, साईराम सत्यसाई जिल्हा युवा समन्वयक चंद्रकांत बलकी, अरविंद वरारकर, महेश्वर बलकी, धीरज बलकी, सुनील वरारकर, प्रकाश चौधरी, प्रवीण उपरे, गजानन दुरतकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here