महागाई विरोधात गडचिरोली येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन

0
402

महागाई विरोधात गडचिरोली येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन

जिल्ह्यात विविध उपक्रमातून जनजागृती अभियानाला सुरुवात

गडचिरोली, सुखसागर झाडे
देशातील केंद्र सरकारने विविध वस्तूंची कृत्रिम टंचाई करून भरमसाठ महागाई वाढ केलेली आहे, त्यामुळे देशातील गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य व्यक्तीचे कंबरडे मोडलेले आहे. देशातील वाढत्या महागाई विरोधात नागरिकांचा केंद्र सरकार विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी देशभरात काँग्रेस तर्फे जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा 14 नोव्हेंबर 2021 ला मूलचेरा तालुक्यातुन जनजागर अभियानाला सुरुवात झाली असून या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात इंदिरा चौक येथे जनजागर अभियानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्व पदाधिकारी यांनी विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमाला उपस्थित महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली, डॉ.नामदेवराव किरसान निरीक्षक गडचिरोली जिल्हा तथा महासचिव म.प्र.का.क., डॉ.नामदेवराव उसेंडी मा. आमदार तथा महासचिव म.प्र.का.क., डॉ.नितीन कोडवते,सचिव म.प्र.का., डॉ.चंदाताई कोडवते,महासचिव,म.प्र.का., मनोहर पा.पोरेटी उपाध्यक्ष जि.प.गडचिरोली, सतीश विधाते,श.अ.का.क.गडचिरोली, हसनभाई गिलानी, मा.जि. अध्यक्ष, शंकरराव सालोटकर उपाध्यक्ष जि.का.क., प्रभाकरराव वासेकर, कोषाध्यक्ष का.क.गड., समशेरखा पठाण,महासचिव जि. का., पांडुरंग वासेकर,अध्यक्ष ओबीसी सेल, पंडितराव पुडके उपाध्यक्ष शिक्षक सेल, नेताजी गावतुरे अध्यक्ष ता.का.क, नंदूजी वाईलकर उपाध्यक्ष म.प्र.का.सोशल मिडिया सेल, बाळासाहेब आखाडे मा.उपाध्यक्ष न.प.गड., रमेश चौधरी मा.उपाध्यक्ष न.प.गड., सुनिल चटगुलवार महासचिव जि.का.क. गड., अनिल कोठारे उपाध्यक्ष जि. का.क., प्रभाकर कुबडे, जितेंद्र मुनघाटे, आशिष कामडी श.कार्याध्यक्ष,घनश्याम वाढई, बाळू मडावी, मिलिंद बागे अ.असंघटित कामगार सेल,रजनीकांत मोटघरे अ.अनुसूचित जाती सेल, काशिनाथ भडके अ.रोजगार सेल, नरेंद्र डोंगरे, नीता वडेट्टीवार, मधुकर नैताम, हरबाजी मोरे, भास्कर नरुले ,शंकर डोंगरे, कृष्णा झंजाळ, जगदीशपुरी पडीमार, पंडित पुडके, रामचंद्र धवळे, लंकेश बोबाटे, नामदेव उडान, वसंत राऊत, मनोज चौधरी, सुखदेव हजारे, रमेश चूदरी,मनोहर गेडाम, रमेश गेडाम, मुकुंदा बावणे, राजू मोहुर्ले, राजू मोहूर्ले, लक्ष्मण मेश्राम, कवडू भावनकर, सदाशिव मेश्राम, मधुकर नैताम, श्रीकांत कामोठे, गिरीधर धारने, रामभाऊ ननावरे, मनोहर गजभे, सीताराम गुरनुले, नदीम नाथानी, नंदू कायरकर, समीर निसार, महेश निकुरे, विकास जेंघटे, विलास मोहूर्ले, अनिकेत जेंघटे, हरिष जेंघटे, चेतन आवळे, दुमदेव जेंघटे, प्रशांत भैसारे, योगेंद्र झंजाळ, बाबुराव गडसुलवार,कृष्णराव नारदेलवार,आशा मेश्राम, वंदना जेंघटे, लीना उंदिरवाडे, वर्षा गुलदेवकार, स्मिता संतोषवार, वंदना ढोल, रोनलीनी शिंदे, आशाताई मेश्राम, रुपचंद उंदीरवाडे, पंडित पुडके, दीपक रामाने, इस्रालील शेख, विनायकराव कुंदोरीवार, पुष्पा कुमरे, लताताई मुरकुटे, कल्पना किरंगे, मालती पुराम,रोहिणी मसराम, केवळराम सहारे, संदीप भोयर, चोखाजी बांबोले, गजानन झाडे, सुधीर बांबोले, बंडू खोब्रागडे, प्रवीण बावणे, वसंत सातपुते, स्वप्नील गावळे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here