गोंडपीपरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची आढावा बैठक संपन्न

0
397

गोंडपीपरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची आढावा बैठक संपन्न

चंद्रपुर : गोंडपीपरी दिनांक १८ नोव्हेंबर २१ ला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार मुल येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या कार्यक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने येण्याचे देखील नियोजन करण्यात आले.

यावेळी या तालुक्यातील विविध गावामधील अनेक युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्रसिंह चंदेल विनोद गरपल्लीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजुरा विधानसभा अध्यक्ष कुणाल गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here