नवचेतना युवा विकास संस्थेने 55 मोफत किराणा किटचे केले वाटप

0
405

नवचेतना युवा विकास संस्थेने 55 मोफत किराणा किटचे केले वाटप

जाकीर हुसैन

आर्णीः दि.5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन कोविड -19 च्या पार्श्वभूमिवर नवचेतना युवा विकास संस्थेने 55 मोफत राशन व किराणा किटचे वाटप केले.
आर्णी परीसरातील अत्यंत गरजू विधवा, अपंग, भुमिहीन व दुर्धर आजारग्रस्त ह्यांना लाभ देन्यात आला.
सदर उपक्रमास Give India निधी उपलब्ध करुन देणार कल्लन गौडा सर बँग्लोर व डाँ. गिरीजा ठाकुर मँडम (औरंगाबाद) विभागिय प्रकल्प आधीकारी यांचे नवचेतना संस्थेने शतशः आभार मानले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर राजेंद्र शिवरामवार सर व जाकीर हुसैन (पत्रकार) यांच्या हस्ते वितरन झाले.
उपरोक्त कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद राठोड, सचिव मुस्कान चव्हान, उपाध्यक्ष दिनेश अहीरे, उमेश पवार, सुदाम पवार , उमेश, कांचन कवाडे, आकाश यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here