यवतमाळ पोलीस बॉईज तर्फे पोलीस अधिकारी यांचे सम्मान

0
355

यवतमाळ पोलीस बॉईज तफै पोलीस अधिकारी यांचे सम्मान

यवतमाल जिल्हा प्रतिनिधि

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ तफै आज रोजी यवतमाळ पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ तफै मा. कु. माधुरी दिलीप बाविस्कर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मधील सर्व पोलीस कर्मचारी यांना कोव्हिड योद्धा गौरव 2020 कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अतीक अफजल शेख जिल्हाध्यक्ष,
ओंकार अशोकराव करंदीकर, जिल्हा उपाध्यक्ष, मोहम्मद रियाज शेख जिल्हा सचिव, संतोष वारे जिल्हा सहसचिव, सोहेल काजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, फैसल इद्रीस शेख, जिल्हा सदस्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here