निराधार महिलांना भाजपाने दिला आधार

0
596

निराधार महिलांना भाजपाने दिला आधार

 

गोंडपिपरी : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून तालुका गोंडपिपरी भाजपा महिला आघाडीच्या पुढाकारातून निराधार विधवा महिला श्रीमती सविता मेहरकूरे सोबतच वडीलांचा आश्रय नसलेल्या कु शितल सोनटक्के या महिला सक्षम व्हावे या उद्देशाने व्यवसाय सुरू करण्यासाठी रोख रक्कम व व्यवसायासाठी लागणारे साहित्य देऊन पूढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, स्वाती देवालकर, जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी बोडलावार, सूनिताताई मॅकलवार, गोंडपिपरी महिला आघाडीच्या अध्यक्षा अरूणा जांभूळकर, बबन निकोडे, निलेश संगमवार, सूहास माडूरवार, बंडू बोनगीरवार, चेतन गौर, गणपती चौधरी, साईनाथ मास्टे, संजय झाडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here