वन विभाग जिवती व वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंउडेशन वतीने वन्यजीव जनजागृती कार्यक्रम संपन्न

0
379

वन विभाग जिवती व वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंउडेशन वतीने वन्यजीव जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

वन विभाग व वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंउडेशन गडचांदूर वतीने वन्यजीव सप्ताह २०२१ निमित्त , जिवती वनपरीक्षेत्र जिवती उपक्षेत्र अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती मारोतीगुढा येथे पर्यावरण व वन्यजीव जनजागृती , कार्यक्रम घेण्यात आला.सुरवातीला माणिकगड किला येथे स्वछथा मोहीम राबविण्यात आली,,नंतर गावा मध्ये रॅली काढण्यात आली ,वन्यप्राणी व वनांचे महत्व गावकरण्याना पटवून देण्यात आले , वन संवर्धन, दुर्मिळ झाडे याबाबत वनाधिकारी बालाजी बिंगेवाढ यांनी मार्गदर्शन केले.

वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंडेशन गडचांदूरचे वन्यजीवअभ्यासक प्रितेष मत्ते , सुयोग भोयर ,व राकेश गोरे,पुरुषोत्तम निब्रड यांनी , वन्यजीवाचे महत्व , वन्यजीव जणजागृती , व साप, वन्यजीव, पक्षी संवर्धन , पर्यावरण संरक्षण या बाबत महत्वाचे मार्गदर्शक केले, तर जैविविधता या विषयावर अंबुजा फौंडेशनचे विधाते,जाधव यांनी गावकारण्यांना माहिती दिली. वन्यजीव सप्ताह उपवनसंरक्षक अरविंद मुंढे , सहायक वनसंरक्षक पवार , वन परिक्षेत्र अधिकारी मडावी ,यांच्या मार्गदर्शनाखाली करकाडे, बींगेवाढ , मडावी संयुक्त वनवेवस्थापन समिती मारोतीगूढा यांच्या नेतृत्वात पार पडला .

यावेळी , वनाधिकारी , एन बी पाटील, आलाम,कुरडबुझे ,
व वि कॅन फौंडेशनचे , प्रितेष मत्ते,सुयोग भोयर,दीपक पाटील,राकेश गोरे,दीपक खेकारे,पुरूषोत्तम निब्रड व गावातील नागरिक उपस्थित होते. मागील अनेक वर्षा पासून ग्रामीण भागात , जनजागृती कार्य वि कॅन फौंडेशन वतीने सुरू असून वन्यजीव संवर्धना मध्ये महत्वाची भूमिका ठरत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here