वनसडी ते पिपर्डा रस्त्याची झाली दुरावस्था

0
749

वनसडी ते पिपर्डा रस्त्याची झाली दुरावस्था

रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे – संकेत कुळमेथे यांची मागणी

कोरपना :- तालुक्यातील वनसडी ते पिपर्डा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. वनसडी ते पिपर्डा असा 5 किलोमीटर चा रस्ता आहे, मात्र याकडे लोकप्रतिनिधीच लक्ष नसल्यामुळे या मार्गानी ये जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खोटी आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधी हरवले की काय असा नागरिकांमधून सुर बघायला मिळत आहे.

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते संकेत कुळमेथे यांनी या रस्त्याची मागणी लावून धरली आहे. खोटी आश्वासने देत निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या मागणी कडे दुर्लक्ष करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here