चंद्रपूरात ९ आँगष्टला यंग चांदा ब्रिगेडचे “दे धक्का” आंदोलन

0
553

चंद्रपूरात ९ आँगष्टला यंग चांदा ब्रिगेडचे “दे धक्का” आंदोलन

 

चंद्रपूर, किरण घाटे वि.प्र. (६ आँगष्ट) : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणा-या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सोमवार दि. ९ आँगष्टला दुपारी १ वाजता महानगर पालिका सत्ताधिका-यांनी केलेल्या घाेटाळ्यांचा संदर्भात दे धक्का आंदोलन आयोजित करण्यात आले असुन सदर आंदोलन चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा चांदा यंग ब्रिगेडचे सर्वेसर्वा किशाेर जाेरगेवार यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गांधी चाैकातील मनपा कार्यालया समाेर हाेत आहे. ‘चार एक्के दे धक्के आंदोलन’ अशा आशयाचे फलक शहरातील अनेक भागात लागल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here