मरकागोंदी नळयोजने चा बट्याबोळ दुषित पाण्याने नागरीका चे आरोग्याला धोका?

0
317

मरकागोंदी नळयोजने चा बट्याबोळ दुषित पाण्याने नागरीका चे आरोग्याला धोका?

जिवती तालुक्यातील डोंगरपायथ्याशी पकड़ीगुड्डम पंचकौशीतील धनकदेवी ग्राम पंचायत अतर्गत येत असलेल्या १००% आदीवासी लोक वस्ती असलेल्या गावातील लाखो रूपये खर्च झालेल्या नळ योजना सुरू होण्या पुर्वी च तुष्णा न भागविता बंद अवस्थेत धुळखात पडल्याने पाणी पुरवठा योजनेचा निधि पाण्यात गेला . गावात कुपन लिका बोअरवेल आहे मात्र पाणी शुद्धीकरण ब्लीचीगं नियमित केल्या जात नाही बोअरवेल जवळ सांड पाणी सांचुन पाणी दुषित होत आहे ग्राम पंचायत कडे पेसा १४ वितीय आयोगाचा लाखोचा निधि मिळतो पंरतु गावात एक ही काम ४ वर्षात झालेले नाही नाली बांधकाम सांड पाणी वाहते करण आवश्यक असताना ग्राम पंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्याच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप दिलीप मडावी शंकर मडावी संदीप सिडाम चंद्रभान कोटनाके लक्ष्मण घोडाम यांनी केला आहे तातडीने शौच खड्डा तयार करुण सांड पाण्याची व्यवस्था व परीसर सफाई करा अन्यथा ग्राम पंचायत पुढे आंदोलन कर ण्याचा इशारा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here