मराठवाडा शेतकरी बायो फ्यूल प्रा, लि. मुखेड च्या वतीने ता.मुखेड राजुरा (बु.) येथे (m.v.p) प्रकल्पा विषयी माहिती शिबिर

0
535

मराठवाडा शेतकरी बायो फ्यूल प्रा, लि. मुखेड च्या वतीने ता.मुखेड राजुरा (बु.) येथे (m.v.p) प्रकल्पा विषयी माहिती शिबिर 

चंद्रकांत राजूरकर
8600420232
नांदेड जिल्हाप्रतिनिधी

 

नांदेड/मुखेड

मराठवाडा शेतकरी बायो फ्यूल प्रा, लि. मुखेड च्या वतीने ता.मुखेड राजुरा (बु.) येथे (m.v.p) प्रकल्पा विषयी माहितीव सभासद नोंदणी करण्यात आली व त्या पासून होणारे फायदे उपस्थित लोकाना पटून सागण्यात आले मध्नेश्र्वर फर्मार प्रोड्युसर .क .ली .चे एम डी पी . एस बोडके यांनी या प्रकल्पा विषयी मार्गदर्शन केले त्यात शेतकऱ्यांना व पशू पालकांना आणि बेरोजगारांना बचत गट व सर्व लोकांना याचा फायदा होईल व शेंद्रिय शेती पूरक व्यवसाय.आणि प्रत्येक (m c l ) प्रकल्पात आर्थिक व सामाजिक आणि पर्यावरण इ फायद्याचे समावेशअसल्याचे सांगितले .शेतीतील नेपियर ग्रास , केळी चे खोड.सोयाबीन गुळी घरगुती कचरा जनावराचे शेन.मल मूत्र.इत्यादी हमी भावात खरेदी केले जाते सादर प्रकल्प हा. सर्वच्या फायद्याचा आहे एम.डी. प्रल्हाद बोडके यांनी सांगितले यावेळी गावातील पुंडलिक जंगमवाड ,दिनकर पाटील, श्रीराम पुठ्ठेवाड सर, चंदकांत राजूरकर (न्युज 24 नांदेड जिल्हा प्रतिनिधी) इत्यादी प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here