मनविसे पोंभुर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम यांच्या वाढदिवशी अनेक युवकांचा मनसेमध्ये प्रवेश

0
731

मनविसे पोंभुर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम यांच्या वाढदिवशी अनेक युवकांचा मनसेमध्ये प्रवेश

राजसाहेबांचा आवाज घराघरात पोहचवा:-जिल्हासचिव किशोर भाऊ मडगुलवार,तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार,शहराध्यक्ष निखील कन्नाके

 

महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेचे तालूका अध्यक्ष आशिष एफ.नैताम यांच्या जन्मदिवसाचे औचीत्य साधून हिंदुजननायक सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन सन्मानीय हेमंतभाऊ गडकरी राज्य सरचिटनीस मनसे यांच्या मार्गदर्शणात मनसेचे जिल्हासचिव श्री.मान.किशोर भाऊ मडगुलवार (बल्लारपुर विधाणसभा क्षेत्र)यांच्या पुढाकाराने आणि प्रमुख उपस्थीतीत पोंभूर्णा शहर व परीसरातील अनेक युवकांनी मनसेमध्ये जाहिर प्रवेश केला यावेळेस मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप भाऊ रामेडवार,मनविसे जिल्लाध्यक्ष श्री.राहुलभाऊ बालमवार,मनविसे जिल्हाउपाध्यक्ष श्री.कुलदिप भाऊ चंदनखेडे,चंद्रपूर तालूका उपाध्यक्ष करन नायर,मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता प्रामुख्याने ऊपस्थीत होते मनसेमध्ये नव्याने प्रवेश करनार्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करन्यात आले पवन बंकावर यांची मनविसे शहराध्यक्ष पदि निवड करन्यात आली असून भाजपाचे ग्रा.पं.सदस्य सातारा कोमटी रोशन भडके यांनी आपल्या कार्यकर्त्यासह मनसेचा झेंडा हाती घेत मनसेमध्ये जाहिर प्रवेश केला कार्यक्रमाचे सुसञ्ज आयोजन मनसेचे पोंभूर्णा तालूकाध्यक्ष आकाश भाऊ तिरुपतीवार,मनविसे तालूकाध्यक्ष आशिष नैताम,मनसे शहराध्यक्ष निखील कन्नाके,मनसे तालूका सचिव अमोल ढोले,मनविसे तालूका उपाध्यक्ष राजु गेडाम,मनविसे तालूका सचिव नूतन नैताम,महेश आर.नैताम, मनविसे तालूका संघटक अंकुश बि.नैताम,व मनसे कार्यकर्तै यांनी केल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here