भाजपशी हातमिळवणी केल्यावरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची हकालपट्टी

0
335

भाजपशी हातमिळवणी केल्यावरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची हकालपट्टी

चंद्रपूर : बाजार समिती निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासोबत नाचणे प्रकाश देवतळे यांना महागात पडले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदावरून देवतळे यांची तत्काळ हकालपट्टी केली आहे. यासोबतच शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याबाबतची माहिती काँग्रेस पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here