शिराळा येथील सभागृह परिसरात स्व. माजी आमदार भैय्यासाहेब ठाकुर स्मृती दिना निमित्य वृक्ष रोपण.

0
513

शिराळा येथील सभागृह परिसरात स्व. माजी आमदार भैय्यासाहेब ठाकुर स्मृती दिना निमित्य वृक्ष रोपण.

 

प्रतिनिधी /डी .आर. वानखडे.

अमरावती ( शिराळा ) येथील सभागृह परिसरात ( कस्तुराबाई जैन विध्यालय जवळ ) स्व. माजी आमदार भैय्यासाहेब ठाकुर यांच्या स्मृती दिना निमित्य वृक्ष रोपण करण्यात आले. यावेळी कृ उ बा स संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य मिंलिंद तायडे , सरपंचा अंकिता मिं तायडे , माजी सरपंच सचिन देशमुख , ग्राम पंचायत सदस्य श्याम गभणे , ,सुनिता झाकर्डे ,तसेच ग्रामस्थ राजु आमले , अशोक सिरसाट , डी आर वानखडे ,दिनेश तायडे , प्रदिप वानखडे , सुरेश सुखदान , अरुण वानखडे , सुनिता सुखदान तसेच ग्राम पंचायत कर्मचारी योंगेद्र तायडे ,मधुकर खेडकर , दिनेश मुंदाने ,रविद्र मोहोड आदीनी उपस्थित राहुन वृक्ष रोपण केले. रोजगार सेवक अनिल सिरसाट यांनी वृक्ष जगविण्याची ग्यावी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here