प्रा. दत्ता पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयवर दिव्या॑गाचा थाळी नाद मोर्चा…

0
575

प्रा. दत्ता पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयवर दिव्या॑गाचा थाळी नाद मोर्चा…

चंद्रकांत राजूरकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी 8600420232

नांदेड/मुखेड : मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा बु येथील ग्राम पंचायत कार्यालयात दिव्यांग वृदनिराधार मित्रमंडळ थालीनाद आंदोलन प्रा.दत्ता पोटफोडे सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. दिव्यांग वृदनिराधार मित्रमंडळ महाराष्ट्र नांदेड संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील, मुखेड तालुका अध्यक्ष रामकिशन कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार राजुरा बु येथे विविध मागण्यासाठी थालीनाद आंदोलन करण्यात आले व ग्राम पंचायत कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिव्यांग वृदनिराधार मित्रमंडळ राजुरा बु चे अध्यक्ष पुंडलिक नागोराव जंगमवाड, हेमंत पाटील, सखाराम पाटील, नामदेव पाटील, भागवत गुमलवाड, रामराव राजुरे, शंकरराव भंडारे, बाबुराव इंगळे, सचिन राजुरे व इतर असंख्ये दिव्यांग वृदनिराधार मित्रमंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here