पिंपळ खुटा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
449

पिंपळ खुटा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

 

𝙄𝙢𝙥𝙖𝙘𝙩 24 𝙣𝙚𝙬𝙨

अकोला जिल्हा प्रतिनिधी

मुकेश संतोष हातोले

 

पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळ खुटा येथील रमकुष्णा दांदळे यांचे भाऊ महादेव वासुदेव दादळे वय 58 यांनी त्याच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी च्या सकाळी उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे,

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश नावकार करीत आहेत , मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, भाऊ, असा आप्त परिवार आहे याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची आकस्मिक नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here