भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका स्नेहा गजानन नाकट यांनी सुरू केलेले अभियाना मुळे प्रभाग क्र ११ मध्ये नाले स्वच्छ करण्याचे कामाला वेग 

0
472

भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका स्नेहा गजानन नाकट यांनी सुरू केलेले अभियाना मुळे प्रभाग क्र ११ मध्ये नाले स्वच्छ करण्याचे कामाला वेग 

 

 

 

प्रतिनिधी/शकील खान 

 

मूर्तिजापूर – शहरातील नगर परिषद अंतर्गत असलेल्या नगरमध्ये नाले स्वच्छ करण्याच्या कामाला वेग आले आहे

शहरातील मान्सून सुरू च्या पहिले सप्ताह आलास झपाट्याने प्रभाग ११ मध्ये स्वच्छता करणे न्यायालयात भरलेला कचरा याची उपसा करणे तसेच ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहे त्याला उचलून ती जागा स्वच्छ करणे हा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका स्नेहा गजानन नाकट यांनी सुरू केलेला आहे या अभियानामध्ये गजानन नाकट स्वतः उभे राहून आपल्या प्रभागातील प्रत्येक काम करून घेत आहे प्रभाग मध्ये स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प मागील चार वर्षापासून सतत सुरू असल्याने या प्रभागातील नागरिकांनी नगरसेविकांचे कौतुक केलेले आहे संपूर्ण प्रभाग ११ मध्ये कोणत्याही ठिकाणी घाण कचरा दिसून येत नाही ही समस्या निकाली काढण्यासाठी प्रथम प्राधान्य देऊन जनतेला सहकार्य केले जात आहे सदर कार्याला पाहून येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे…

या कोरोना महामारी च्या काळात आम्ही काळजी घेऊन आमचा प्रभाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प करून नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्न करत आहे घाण कचरा मुळे दुसरा कोणताही आजार नागरिकांना होऊ नये याची काळजी घेऊन आम्ही या प्रभागात अनेकदा स्वच्छता अभियान सुद्धा राबविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here