गोंडपिपरीत नियमित योगा करणाऱ्यांचा भाजपातर्फे सत्कार

0
476

गोंडपिपरीत नियमित योगा करणाऱ्यांचा भाजपातर्फे सत्कार

गोंडपीपरी (सूरज माडुरवार)

सोमवारी दि २१ आंतरराष्ट्रीय योग दिन गोंडपिपरित उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी गोंडपीपरी तर्फे कन्यका माता मंदिर येथे नियमित योगा करणारे योग समिती चे तालुका अध्यक्ष पुष्पा दिनगलवार,दमयंती वाकडे, सदस्य किरण मेहेरकुरे यांचा सत्कार करण्यात आला यावी अरुणा जांभुळकर, माजी नगरसेवक राकेश पुन,चेतन गौर,भाजप कार्याध्यक्ष साईनाथ मास्टे, अश्विन कुसनाके,मारोती झाडे यांच्या सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here