•मदीरा•

0
487

   मदीरा

 

सोडून गेलीस तेव्हा,

रहावत नव्हतं मला

शेवटी जवळ केली मदीरा,

तीच माझ्या सोबतीला. ||१||

एकट्या जीवाला,

आधार तीचा होता

नव्हती बायको पण,

साथ मात्र मदीरेचा होता.

होतं नव्हतं सगळं बुडालं,

बुडालं मदीरे पाही.

उरला नव्हता पर्याय,

शेवटी मरणाशिवायी. ||३||

 

 

 कवि.प्रा.हिवा कुंभरे

हिवदास भगवान कुंभरे

मु.धामनगांवचक.पो.नांदेड.

ता.नागभीड.जि.चंद्रपूर.

पिनकोड..४४१२२१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here