शालेय व्यवस्थापन समिती तर्फे आश्रमशाळेत धान्य वाटप

0
428

शालेय व्यवस्थापन समिती तर्फे आश्रमशाळेत धान्य वाटप

पांढरकवडा तालुका✍🏻 प्रतिनिधी

गुरूबचनसिंग जुनी 

यवतमाळ/पांढरकवडा :- शिबला शासकीय आश्रमशाळा येथील प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांचे सूचनेनुसार शासकीय आश्रमशाळा, शिबला येथील शिल्लक अन्नधान्य शाळेतील प्रवेशित विद्यार्थांच्या पालकांना मुख्याध्यापक पी. आर मोरे यांचे मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम मडावी, शिक्षणतज्ञ पांडुरंग सोयाम यांच्याहस्ते वाटप करण्यात आले..

यावेळी शाळेचे शिक्षक अनंत उमाळे , पी.के.काले , मनोज गडदे व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here