पेट्रोल ,डिझेल , गॅस दरवाढीविरोधात उपविभागीय अधिकार्यांना निवेदन

0
487

पेट्रोल ,डिझेल , गॅस दरवाढीविरोधात
उपविभागीय अधिकार्याना निवेदन

पेट्रोल, डीजल ,गॅस ,खाघतेल आणी जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढत चालल्याने सामान्य ,गोरगरीबांचे हाल होत आहे एकीकडे
कोरोना संसर्ग सुरू असताना लाॅकडाऊनमुळे
व्यवसाय नसल्याने नागरीक हलबल झाले
आहे त्यामुळे वाढत्या महागाईला आळा बसवा
म्हनुन केळापुर तालुका विदर्भ राज्य आंदोलन
समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी तथा
सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांच्यामार्फ़त पंतप्रधानांना नीवेदन देण्यात आले
लाॅकडाउनमुळे जिवनावश्यक वस्तुंची चढ्या दराने विक्रि केली जात आहे यांवर अंकुश
लावणे गरजेचे आहे केन्द्र शासनाने मोठा
गाजावाजा करीत उज्वला योजनांच्या माध्यामातुन गॅसचे वितरण केले मात्र
माहागाईमुळे गॅस कसा भरावा असा
ग्रामीण भागातील नागरीकांना प्रश्न
पडला आहे त्यामुळे दरवाढ कमी व्हावी
अशी मागणी नीवेदनकत्यानी केली आहे..

यावेळी समीतीचे किष्टना मुत्यलवार ,नारायण ठाकरे,अनिल गुंडावार,गणेश खोडे , हरी बेतवार, समीर मुस्तीलवार , रवि. व्यास , रामराव नडपेलीवार , सचिन शिरपुरकर,मारोती गडपेलीवार ,गोविंद चिंतावार
उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here