युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त आशा वर्कर यांचा साडीचोळी ने सन्मान

0
437

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त आशा वर्कर यांचा साडीचोळी ने सन्मान

ढाणकी प्रतिनिधी – आसीफ खान पठाण 

यवतमाळ/ उमरखेड

युवासेना अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर, महिला सफाई कामगार, व शासकीय गोदामाचे ड्रायव्हर, नर्सेस यांचा साडी चोळी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी बारा वाजता डॉक्टर सदाशिव धनवे यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उमरखेड तालुक्यातील यवतमाळ युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख, उमरखेड बळीराम मटकुळे , शिवसेना तालुका प्रमुख उमरखेड सतीश नाईक , शिवसेना शहर प्रमुख उमरखेड संदीप ठाकरे , युवासेना शहर प्रमुख उमरखेड गोपाल कलाने ,मा. नगरसेवक उमरखेड राहुल भाऊ सोनूने , शिवसेना शहर समन्वय उमरखेड, युवासेना तालुका प्रमुख कपिल पाटील चव्हाण, नीलेश जैन, संजय पळसकर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम महाराणा प्रताप यांच्या व आनंदीबाई जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि कार्यकर्माला सुरवात करण्यात आली.

यावेळी , युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर, युवासेना शहर प्रमुख नितिन ठाकुर, शिवसेना शहर प्रमुख बंटी जाधव,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष एजास पटेल,युवासेना उपतालुका प्रमुख विशाल नरवाडे ,युवासेना उपशहर प्रमुख शिवाजी सुरोशे , नगरसेवक रमेश पराते, सौ मंदाकिनी नंदनवार, रमेश गायकवाड,गणेश नरवाडे, गजानन गायकवाड, दत्ताभाऊ सुरोशे, अमोल अरमाळकर,कांता वासमवार, रमेश चिंचोलकर , सोशल मिडिया प्रमुख गजानन अजेगावकर,अभि सोनुने, शामा शिराळे, रमेश होले,बजरंग लिंगम्पले, सागर अर्कीलवाड़,बंटी फुलकोंडवार, दीपक बीटेवाड,दयानंद महाजन, अनिल तोडत व युवासैनिक, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here