घरकुल लाभार्थ्यांच्या “ई-ग्रुहप्रवेश राळेगाव पंचायत समिती माफत घेण्यात आला.

0
547

घरकुल लाभार्थ्यांच्या “ई-ग्रुहप्रवेश राळेगाव पंचायत समिती माफत घेण्यात आला.

 

यवतमाळ उपजिल्हा संपादक ✍🏻संजय कारवटकर  

यवतमाळ/राळेगाव :- जि.प.सदस्या सौ. उषाताई भोयर याच्यावर वाढदिवसा निमित्य विविध घरकुल योजने अंतर्गत मर्यादित कालावधीत उत्कृष्ट घरकुल बांधकाम केलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल लाभार्थ्याचा “ई-ग्रृहप्रवेश ll कार्यक्रम ” दिनांक-१५/०६/२०२१ ला पंचायत समिती राळेगाव येथे घेण्यात आला.. या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती प्रशांत तायडे, उपसभापती श्रीमती शिलाताई सलाम, जि.प.सदस्या सौ. उषाताई भोयर, गटविकास अधिकारी रविकांत पवार, सरपंच, इतर कर्मचारी, तसेच घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियान कालावधीत उत्कृष्ट बांधकाम करणार्‍या घरकुल लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here