मुखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे साहेब यांचा वाढदिवस साजरा…

0
694

मुखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे साहेब यांचा वाढदिवस साजरा…

जिल्हा प्रतिनिधी/चंद्रकांत राजूरकर

नांदेड/मुखेड :- मुखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास गोबाडे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित,

मासचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार नितीनदादा तलवारे, मुखेडचे माजी नगराध्यक्ष गणपतरावजी गायकवाड, मामा मित्र मंडळाचे मारोती मामा, मासचे संस्कृतिक विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष विनोद गवाले, मासचे नांदेड जिल्हा सचिव तथा नारनाळीचे मा. सरपंच नारायण सोमवारे,

मासच्या महिला आघाडी मुखेड तालुकाध्यक्ष प्रेमलाबाई वाघमारे, मासचे मुखेड कामगार आघाडी तालुकाध्यक्ष आत्माराम गायकवाड, मासचे मुखेड तालुका प्रसिद्धी प्रमुख केशव गायकवाड, कामगार आघाडी तालुका उपाध्यक्ष विष्णुकांत गायकवाड,मामा मित्र मंडळाचे मुन्ना बसवंते, विकास वाघमारे, संजय गायकवाड, वैभव गायकवाड, प्रताप गायकवाड, आदी जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here