शिराळा येथे कृषि विभागा तर्फे पटप पेर पध्दत पेरणी मार्गदर्शन सभा संपन्न                 

0
405

     अमरावती/प्रतिनिधी ✍🏻डी.आर.वानखडे ( शिराळा ) :- येथील सागर जानराव लव्हाळे यांच्या शेतात कृषि विभागा तर्फे पटप पेर पध्दत बी बी एफ पेरणी पध्दत ,प्रात्याकक्षिक स्मार्ट काॅटन सोयाबिन बियाणे उगवन क्षमता बिज प्रक्रिया ,निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत व महत्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक वलगांव मंडल कृषी अधिकारी दिपक वानखेडे , वलगांव कृषी पर्यवेक्षक राजेंद्र धर्माळे ,शिराळा कृषि सहाय्यक कु सोनाली खाडे आदीनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी शिराळा उपसरपंच अनिकेत खाडे , ग्रा. प सदस्य सागर लव्हाळे , दिपक बुजाडे, कृषि मित्र विजय सहारे ,नरेश भस्मे ,देवराव बावनकुळे , गजानन भस्मे , भुषण घुरडे ,श्रीकांत ऐरणे , अशोक गंधे , घनश्याम ऐरणे , स्वनिल बानासुरे ,अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here