वाढदिवसा निमित्त तलाठी विनाेद खाेब्रागडेंनी केले विनामुल्य सातबाराचे वितरण !

0
607

 चंद्रपूर राजूरा ✍🏻किरण घाटे विशेष प्रतिनिधी – राजूरा महसूल उपविभागातील घिडसी येथील सुपरिचित तलाठी विनाेद खाेब्रागडे यांचा आज बुधवार दि.९जूनला वाढदिवस ! याच दिनी त्यांनी राजूरा येथील तहसील कार्यालयात आपल्या साजातील कास्तकार बांधवाना विमामुल्य सातबाराचे वितरण केले .

अनेकांनी आयोजित या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली . छाेटेखानी पार पडलेल्या या कार्यक्रमाला राजू-याचे तहसीलदार हरीश गाडे , तलाठी सुनिल रामटेके, समीर वाटेकर या विभागातील इत्तर तलाठी , पटवारी संघटनेचे सदस्य ,कर्मचारी बांधव व काेतवाल मंडळी उपस्थित हाेती .

 

दरम्यान खाेब्रागडे यांना तहसीलदार हरीश गाडे , जि.प.सभापती सुनिल उरकुडे , पत्रकार सुरेश साळवे तलाठी सुनिल रामटेके यांनी वाढदिवसाच्या या दिनी शुभकामना व शुभेच्छा दिल्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here