सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या रजनी पाेयाम यांची राज्य सह महिला आघाडीच्या प्रमुख पदी नियुक्ती

0
589

सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या रजनी पाेयाम यांची राज्य सह महिला आघाडीच्या प्रमुख पदी नियुक्ती

चंद्रपूर -किरण घाटे विशेष प्रतिनिधी

-महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या सदस्या तथा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील सुपरिचित कवियित्रि रजनी पाेयाम -भादिकर यांची नुकतीच राष्ट्रीय काव्यांगण लेखनी मंच तथा सामाजिक संघटना भारत या साहित्य संघटनेच्या राज्य सह आघाडी महिला प्रमुख पदी नियुक्ती करण्यांत आली आहे .त्यांचे या नियुक्तिचे अनेकांनी स्वागत केले असुन रजनी पाेयाम यांचे साहित्य क्षेत्रात फार माेलाचे योगदान आहे .त्यांना विविध पुरस्कारांने या पुर्वि सन्मानित करण्यांत आले आहे .हे विशेष !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here