शौचालय बांधकाम फज्जा! निधी फस्त काम अपुर्ण चौकशी करा – नागरिकांची मागणी

0
500

शौचालय बांधकाम फज्जा!
निधी फस्त काम अपुर्ण चौकशी करा – नागरिकांची मागणीकोरपना पंचायत समिती अंतर्गत सन 2019 20 मध्ये शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बेलगाव चिंचोली पाखड हिरा करिता 145 आदिवासी लाभार्थ्यांची निवड झाली होती या कामासाठी शासनाने केंद्र राज्य हिस्सा बेळगाव ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिला होता असे असताना लाभार्थ्यांचे बनावटी कागदपत्र संमती पत्र तयार करून एन एल बी तयार करून लाभारती यादी मंजूर करण्यात आली याबाबत लाभार्थ्यांना याची जाणीव करून देण्यात आली नाही परस्पर सरपंच सचिव उपसरपंच ठेकेदार संगणमत करून 145 पैकी अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम होण्यापूर्वीच लाभार्थीत्यांच्या नावावर निधि उचल करून लाभार्थ्यांची फसवणूक केली शासनाच्या उद्देशाला काळे फासण्यात आले अनेक कामे पूर्ण निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून शासनाच्या निधी फक्त केला आहे यामुळे बेळगाव ग्रामपंचायतीच्या स्वच्छ भारत अभियान स्वच्छालय बांधकाम पासून अनेक लाभार्थी वंचित असल्याची तक्रार पंचायात समिती कोरपणा चे गट विकास अधिकारी पाच पाटील यांची भेट घेऊन तक्रार चौकशीची मागणी गजानन जुमनाके माणिक सिडाम रामदास पेंदोर सिताराम आडे संगीता जुमनाके यांनी केली असून जोशी सरपंच सचिव यांचेवर कारवाईची मागणी केली आहे गेल्या तीन वर्षात बेलगाव ग्रामपंचायतीमध्ये पेसा निधी चा दुरुपयोग झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here