भिम सैनिकांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन ; भिम सैनिकांचा दणका!

0
557

भिम सैनिकांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन ; भिम सैनिकांचा दणका!

अमरावती, देवेंद्र भोंडे : आज मंगळवार दि.२५/०५/०२१ रोजी भिम सैनिकाचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अभियंता आव्हाड यांनी आंदोलनाची दखल घेता तातडीने आदेश देवुन बजरंग नगरातील रहिवाशांचा पाणी पुरवठाचा प्रश्न सोडविण्याचे आदेश अधिकारी वर्गांना दिले. उपराेक्त आदेशानुसार सर्व यंत्रना आता कामाला लागली आहे. जो पर्यन्त बजरंग नगरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरु राहणार असा दम अमोल इंगळे यांनी अधिकारी वर्गांना दिला हाेता.

भिम सैनिकांच्या ठिया आंदोलनाला मुळे बजरंग नगरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला व आंदोलनाला यश प्राप्त झाले. अमोल इंगळे, मनोज वानखडे, संदिप तायडे, सुधाकरराव कुलकर्णी, गौतमजी मोहोड, गजानन गवळी आदी भिम सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here