अखेर युवा स्वाभिमान पार्टी चे कोरपणा पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर याच्या हस्तक्षेपाने इरई येथे बस सेवा सुरू

0
463

अखेर युवा स्वाभिमान पार्टी चे कोरपणा पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर याच्या हस्तक्षेपाने इरई येथे बस सेवा सुरू

 

कोरोना काळात शहरातील शाळा महाविद्यालये बंद होते त्याकरीता विध्यार्थ्यांकरीता चालू असलेली चंद्रपूर ते इरई बस सेवा बंद करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच शाळा महाविद्यालये सरकारने पूर्ववत चालू करण्यात आले शाळा चालू होऊनही चंद्रपूर कवठाळा ते इरई बस विधार्थ्याकरिता रस्त्याने फिरकलीच नाही. त्याची दाखल घेत युवा स्वाभिमान पार्टी चे कोरपणा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष यांनी चंद्रपूर आगाराला भेट देत त्या मार्गावरील समस्या जाऊन घेऊन युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाअध्यक्ष मा.श्री.सुरज भाऊ ठाकरे याच्या मार्गदर्शनातुन त्या समस्या सोडून इरई येथे आज दिनांक 29/10/2021 पासून इरई येथे बस सेवा चालू केली असता इरई येथील नागरिकांनी आणि विध्यार्थ्यांनी युवा स्वाभिमान पार्टी चे निखिल पिदूरकर याचे आभार व्यक्त केले या वेळेस इरई येथील युवा स्वाभिमान पार्टी चे अध्यक्ष बाळकृष्ण भोयर, उपाध्यक्ष प्रथम तेलंग, शाखा प्रमुख सुनील तेलंग, शाखा सचिव धनराज भगत आणि इरई सदस्य, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here