सखारामजी खरबडे विद्यालय कारला चा निकाल 100 टक्के
_प्रशिक मोहोड प्रथम_

impact 24 news
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे
चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला सारख्या लहानश्या खेड्यातील चि.प्रशिक राष्ट्रपाल मोहोड याने ८४.४० टक्क्यांसह दहावी उत्तीर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांक कु.गायत्री राजेंद्र टेकाम ८२.०० टक्के, तर कु.कोमल इसांबर पवार हिने ८०.०० टक्के गुण मिळविले आहे.
शुभेच्छुक
महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्था
मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सखारामजी खरबडे विद्यालय कारला
“मदर टेरेसा फाउंडेशन चे विदर्भ अध्यक्ष ” – जाकीर हुसेन सैय्यद”
राष्ट्रीय विद्यार्थी व युवक आघाडी चे प्रदेश अध्यक्ष – अक्षय मनवर
“महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन” चांदूर रेल्वे चे तालुका अध्यक्ष देवेंद्र भोंडे
या सर्वांचा समावेश होता.