तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र काढोली (बूज) च्या वतीने कोरोना अँटिजेंन तपासणी व विलगिकरण कक्ष उभारणी

0
824

तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र काढोली (बूज) च्या वतीने कोरोना अँटिजेंन तपासणी व विलगिकरण कक्ष उभारणी

विरेंद्र पुणेकर : तालुक्यात पहिल्यांदाच कौतुकास्पद कार्य घडवून आणणारे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली बु यांच्या संयुक्त नियोजनाने कोरोना अँटिजेंन तपासणी शिबीर श्री साईनाथ विद्यालय, काढोली (बु) इथे आयोजित करण्यात आले तसेच गावातील प्रथम नागरिक गावचे सरपंच लोकांच्या मदतीस वेडो वेडी धावून येणारे श्री.राकेश हिंगाने, सोबतच ह्या कोरोनाच्या प्रदुभामधी नेहमी रुग्णाच्या मदतीस धावून येणारे व ३३ गावांची पी.एच.सी योग्य रित्या सांभाडणारे कोविड वारीयर मानहून ओढखनारे श्री.डॉ. विपीन कुमार ओढेला, प्रमुख वैधकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली (बूज) श्री.पवन जी शास्त्रकार, आरोग्य सेवक पी.एच.सी काढोली व त्यांची सहसंयोजक टोळीसह एक दिवशीय कोरोना अँटीजेन तपासणी शिबिर आयोजित करणयात आले. तसेच विलगिकर्ण कक्ष देखील उभारण्यात आले विलगिकरण कक्षा करीता २० बेड ची सुविधा काढोली वासीयांच्या संयोगातून श्री. साईनाथ विद्यालय कढोली (बूज) यांना देण्यात आले आहे. सोबतच संक्रमित वेक्तींची खास काळजी मनहून त्यांना सकाळी चहा, नाष्टा, अंडे इत्यादी ग्रा.पं काढोली (बूज) कडून देण्यात येणार आहे. जने करून संक्रमित वेक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि फायबर ची कमतरता पूर्ण होईल ह्या साठी त्यांना दिवसातून दोन दा अंडी देखील देण्यात येणार आहे. ह्या भीषण तापमाना पासून बचाव करण्यासाठी कुलर उपलब्ध करून देण्यात आले.
प्रमुख म्हणजे हे सर्व श्री.राकेश हिंगणे, सरपंच ग्रा. पं काढोली यांचे सहसंयोजक सुधाकर पाटील तडस, रोजगार सेवक ग्रा.पं. काढोली निखील भटारकर, शिपाई ग्रा.पं.काढोली सुरज कोंगरे, तंटामुक्ती उपाध्यक्ष सागर हिंगाने, धर्माजी पडवेकर पोलीस पाटील काढोली, घनश्याम तडस, साजीद शेख, निलेश पहानपटे, पियुष हिंगाने, सचिन अडबायले सह सर्व ग्रा.पं सदस्य यांच्या संयोजनातून घडून आले.
एक दिवशीय कोरोना अँटिजेंन तपासणी शिबिरात २८ वेक्तींची तपासणी करण्यात आली त्यात ९ वेक्ती संक्रमित आढळले त्यांना विलगिकर्ण कक्ष साईनाथ विद्यालय इथे देखरेख व प्रतमिख उपचारा करीता १० दिवस थेवण्यात आले आहे. सोबतच लगेचचा लागलेला गाव चार्ली इथे २ संक्रमित वेक्ती आढले असता त्यांना देखील विलगिकर्ण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
यातच डॉ. विपीन कुमार ओडेला यांनी जनतेला संदेश दिला की जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून कोरोनाची साखळी जागीच तोडावी कुठल्या ही प्रकारचे सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करावे व कोरोना च्या प्रादुर्भावाला संपविण्यात मदत करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here