वंचित’चा धसका करोना फक्त रविवारी !

0
401

 

अकोला – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेउन वंचित बहुजन आघाडी ची भूमिका नुकतीच जाहिर करत ३१ जुलै नंतर लॉकडाउन पाळणार नाही उलट लॉकडाउन तोडा.. जगु द्या अभियान सुरु करु.. या भुमिकेला अकोला जिल्ह्यातिल विविध व्यापारि व विविध व्यावसायिक संघटनानी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्वागत करुन समर्थन दिले होते. वंचित बहुजन आघाडीची कणखर भुमिका व वाढता प्रतिसाद याचा धसका घेत अकोला जिल्ह्यातील लॉकडाउन हे सोमवार ते शनिवार ऑड ईव्हन रद्द करुन प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीची मागणी मान्य करुन सर्व समान्याना जगण्याचे बळ दिले. ज्यांच्या व्यवसायाला अद्याप परवानगी दिली नाही त्यांच्या साठी लढा पुढेही सुरुच राहिल.

डॉ धैर्यवर्धन पुंडकर
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here