महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त “पुरोगामी पत्रकार संघाच्या” राजुरा तालुका संपर्क प्रमुख पदी- अमोल दादा राऊत यांची निवड.

0
473

 

राजुरा:महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या राजुरा तालुका संपर्क प्रमुख पदी अमोल दादा राऊत यांची नियुक्ती पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र दादा सोनारकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.अमोल दादा राऊत हे दैनिक बाळकडू वृत्तपत्र आणि इम्पॅक्ट24 न्युज पोर्टल साठी काम करीत आहे,आणि ते करीत असतांना सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असल्याने अमोल दादा राऊत यांची राजुरा तालुका संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याने सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here