अहिल्यादेवी होळकर मंदिर गडचांदूर येथे राजे मल्हारराव होळकर जयंती साजरी

0
382

अहिल्यादेवी होळकर मंदिर गडचांदूर येथे राजे मल्हारराव होळकर जयंती साजरी

प्रवीण मेश्राम । मल्हारराव होळकर यांचे प्रतिमेला पुष्पहर मा. प्राचार्य श्री.कृष्णाजी बत्तुलवार सर यांनी अर्पण केला. प्रमुख पाहुणे श्री.बंडुजी बुच्चे सर, श्री. प्रवीण बुच्चे सर, प्रमोदजी गावंडे सर, महेंद्र मंदे सर, संतोष बुच्चे सर, खरबे सर, निलेश दवंडे सर, अनंता काळे सर, अनिल मंदे साहेब, नवनाथ मंदे साहेब, मनोज धवणे इत्यादी धनगर बांधव उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अजय आस्कर सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका कोरपणा धनगर अधिकारी करचारी संघटना, धनगर संघर्ष समिती गडचांदूर, मल्हारराव होळकर धनगर समिती गडचांदूर यांनी केले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here