धाेकेबाज प्रियकरा कडुन प्रेयसीला अमानुष मारहाण !चंद्रपूरात उडाली खळबळ ! पाेलिसांनी केले युवकाला गजाआड !

0
620

धाेकेबाज प्रियकरा कडुन प्रेयसीला अमानुष मारहाण !चंद्रपूरात उडाली खळबळ ! पाेलिसांनी केले युवकाला गजाआड ! 🟪🟣चंद्रपूर🌀🟢 किरण घाटे🟢🟣🟪 🟡🟢🟥प्रेम आंधळ असते अस म्हणतात ते काही खाेटं नाही .! अश्याच एका प्रेम प्रकरणात आंधळ्या झालेल्या तरुणीच्या मनात आपल्याला आपला प्रियकर धाेका देवून जबर मारहाण करेल याची पुसटशी कल्पना देखिल नव्हती .🟢🟣याच अमाप प्रेमापाेटी या प्रेमप्रकरणातील तरुणीने प्रियकरास आपलं तनमनाने सर्वस्व अर्पित केलं ! पण याच प्रेमप्रकरणातील धाेकेबाज प्रियकराने मित्राला साेबत घेवून गर्भधारणा असलेल्या प्रेयसीला अमानुष मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे .🟢🟡🟣🟪🌀या बाबतीत हाती असलेल्या माहिती नुसार असे कळते की शहरातील गजबजलेल्या तुकुम परिसरातील एका गरीब कुंटुबातील १९वर्षिय महाविद्यालयीन तरुणीचे गाैरव उर्फ आशिष पिंपळकर नावाच्या तरुणा साेबत प्रेमाचे सुत जुळले .🌀🟪🟣🟢🟩दिवसा मागुन दिवस जावू लागले त्यातच त्यांचे प्रेम अधिक फुलत गेले .आपला प्रियकर आपल्याला जीवनसाथी बनवेल या आशेवर तीने प्रियकराच्या प्रत्येक शब्दाला हाेकार दिला .🟢☀️🟪🟣🌀या प्रेमात पडलेल्या प्रेमीयुगुलाचे काही दिवसातच शारीरीक संबंध प्रस्थापित झाले त्यातच ही तरुणी अडीच महिण्यांची गर्भवती राहिली हे वैद्यकिय अहवालातुन स्पष्ट झाल्याचे कळते .🟢🟣🟩🟪🌀तरुणीला आपण गराेदर आहे हे लक्षात येताच तिने सतत प्रियकराजवळ लग्न करण्यांचा तगादा लावला .चक्क लग्नाला नकार देत प्रियकराने तिचा गर्भपात करण्यांचा तिला सल्ला दिला पण खरे प्रेम करणा-या या तरुणीने या बाबत साफ नकार दिला .नंतर प्रियकराने प्रेमाने व गाेडी गुलाबीने तिला २५जानेवारीली दुर्गापूर कडील एका निर्जन स्थळी नेले .त्या ठिकाणी तिला अमानुष पणे मारहाण करुन तिला त्याच ठिकाणी साेडुन दिले .🟢🟪🟣🟡🟩 काही तासानंतर रात्रि तिचा शाेध लागला .तश्याच अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यांत आले आहे🟪🟢🟩🟡☀️🟪🟣. काही तास ती शुध्दीवर नव्हती , शुध्दीवर आलेवर तिने दुर्गापूर पाेलिसांकडे आपले बयान नाेंदविले .🟢☀️🟣🟩मुलीच्या वडीलाने नाेंदविलेल्या तक्रारी नुसार पाेलिसांनी आराेपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . पाेलिसांनी या घटनेतील प्रियकरला अटक केली असुन पुढील चाैकशी पाेलिस करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here