मुर्ती छाेटी पण किर्ती माेठी ! सामाजिक ,शैक्षणिक व क्रीड़ा क्षेत्रात कु.सायलीची यशस्वी कामगिरी !

0
1077

मुर्ती छाेटी पण किर्ती माेठी ! सामाजिक ,शैक्षणिक व क्रीड़ा क्षेत्रात कु.सायलीची यशस्वी कामगिरी !

🟪🟩सांगली🟣किरण घाटे🟡सांगली🟡🟪 🟩🟩🟡🟣मुर्ती छाेटी पण किर्ती माेठी असणारी कु .सायली मारुती टाेपकर ही मुळची सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील दुधारी ताकारी या मुळ गावची रहिवाशी ! सध्या ती काेल्हापूरच्या एका नामांकित महाविद्यालयात अंभियांत्रिक शिक्षण घेत आहे .सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सायलीचे आज पावेताे माेलाचे व विशेष योगदान राहिले आहे.🟡🟪🟢🟩💠 एव्हढेच नाही तर तिला तिच्या उल्लेखनिय कार्या बाबत पुरस्कार व अनेक विशेष सन्मानपत्रे विविध संघटना व सामाजिक संघटना कडुन प्राप्त झाली आहे .स्वताच्या नावासाेबतच सायलीने स्वताच्या गावाचे नांव राेशन केले आहे .हे मात्र तेवढेचं खरे आहे .🟣🟩🟡🟥💠🟧दुधारी गावच्या या कन्येला भारत विकास प्रबाेधीनीचा भारत रत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अँवार्ड या पुर्विच बहाल झालेला आहे .🟣🟩💠🟢🟣 सायली टाेपरके हिच्या कार्याचा गाैरव करीत दुधारी ग्राम पंचायतने तिचा गावपातळीवर अनेकांच्या उपस्थित भव्य सत्कार केला हाेता .सदैव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणा-या सायलीच्या या भरीव कार्याची प्रशंसा खुद्द अर्चना पाेळ यांनी केली आहे .🟩🟣बालपणापासून खेळांची आवड असणा-या सायलीने मँरेथान व खाे खाे खेळात तथा स्पर्धेत चमकदार व यशस्वी कामगिरी केली असुन सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याचे या प्रतिनिधी साेबत भ्रमणध्वनी वरुन बाेलतांना तिने सांगितले .🟣🟡🌀💠🟥🟧🔶🟢अल्प कालावधीत कु .सायलीने केलेली कामगिरी नेत्रदिपक अशीच आहे .खेळांसाेबतच तिला शिक्षणात विशेष रुची व गाेडी आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here